Karnataka floor test postponed once again for Tuesday July 23 announced speaker K Ramesh Kumar after adjourning the house post midnight
Karnataka floor test postponed once again for Tuesday July 23 announced speaker K Ramesh Kumar after adjourning the house post midnight

कर्नाटक विधानसभा स्थगित : आज कुमारस्वामी राजीनामा देणार ?

By एम न्यूज टीम.

कर्नाटक विधानसभा सभापती रमेश कुमार यांनी आदेश दिले की, कुमारस्वामी सरकारच्या विश्वासमताची प्रक्रिया मंगळवारी (२३ जुलै) संध्याकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ण करावी. मध्यरात्री नंतर विधानसभा स्थगित करण्यात आली.

घडामोडी

घडामोडी

घडामोडी

  • isro successfully launched chandrayaan 2 from satish dhawan space centre at sriharikota

    अभिमानास्पद ! 'चांद्रयान-2' चंद्राकडे झेपावले

    'चांद्रयान 2' हे 2 वाजून 43 मिनिटांनी झेपावले आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV यानाने चांद्रयान 2 ला घेऊन उड्डाण केले आहे. 6 सप्टेंबरला चांद्रयान 2 हे चंद्रावर उतरणार आहे. तमाम भारतीयांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

स्पाॅटलाइट

घडामोडी

राजकारण

घडामोडी

घडामोडी

घडामोडी

घडामोडी

Highlights

More news

Recent

Dynamic Map