news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: स्पाॅटलाइट
Ashok Bhoir announce as Handicap district Icon for Divyang voter awareness

दिव्यांग मतदार जनजागृतीचे आयकॉन अशोक भोईर

विधानसभा निवडणुकीत दिव्यांगांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी कल्याणमधील अशोक भोईर यांची ‘डिस्ट्रीक्ट आयकॉन’ म्हणून नेमणूक करण्यात आलीय. कोण आहेत ते जाणून घ्या.....

Man From Ratnagiri become International Chess Referee

बुद्धिबळ स्पर्धा : विवेक सोहनींची 'गगनभरारी'

रत्नागिरीतील विवेक सोहनी यांची आंतरराष्ट्रीय बुद्धीबळाचे पंच म्हणून निवड करण्यात आली. दक्षिण महाराष्ट्रातून अशी कामगिरी करण्याचा पहिला बहुमान विवेक सोहनी यांना मिळाला आहे.

Marathi Lady Who Won Rs One Crore In KBC

अमरावतीच्या 'खिचडी काकू' झाल्या करोडपती

'कौन बनेगा करोडपती'च्या अकराव्या सीझनमध्ये एका सर्वसामान्य मराठी महिलेने चक्क एक कोटी जिंकण्याचा विक्रम केला आहे. या महिलेची आजवरची वाटचाल आहे तरी कशी?

wing commander anjali singh becomes indias first military diplomat

हवाई दलातील 'या' महिला अधिकाऱ्याने रचला इतिहास

अंजली सिंग यांना 10 सप्टेंबर रोजी रशियाच्या भारतीय दूतावासात हवाई दल सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

who is under 19 asia cup indias winning hero

बेस्ट कंडक्टरच्या मुलाची 'बेस्ट' कामगिरी; भारताला जिंकून दिला आशिया कप

आशिया चषक स्पर्धेत भारताला सातव्यांदा विजेतेपद पटकावून देणाऱ्या खेळाडूकडे भारताचा युवा स्टार म्हणून पाहिले जाते, पण त्याचा प्रतिकूल परिस्थितीतून झालेला प्रवास थक्क करणारा आहे.

C 11 : Sanoj raj from bihar become the first millionaire who won 1 crore rupees

केबीसी ११ : बिहारचा 'हा' भाग्यशाली स्पर्धक बनला पहिला करोडपती

'कौन बनेगा करोडपती'च्या ११व्या पर्वाला आपला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. बिहारचा सनोज राज या भाग्यशाली स्पर्धकाचा हा रोमांचक प्रवास कसा होता सविस्तर वाचा...

Story over all about Amol Muzumdar who appointed South Africa batting coach

अमोल मुजुमदारसाठी उघडला दक्षिण आफ्रिकेचा दरवाजा

अमोल मुजुमदार हे एक असं नाव आहे, ज्याला योग्यता असूनही भारतीय संघात कधीच स्थान मिळालं नाही. मग मुजुमदार आता नेमकं काय करीत आहे, यासाठी वाचा सविस्तर...

senior lawyer and former union law minister ram jethmalani passes away

कोण होते राम जेठमलानी!

ज्येष्ठ वकील तथा माजी कायदा मंत्री राम जेठमलानी (वय ९५ वर्षे) यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान विधिज्ञ गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

k sivan journey from framers son to Isro chairman

के. सिवन : एका रॉकेट मॅनची भरारी

पालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊनही इस्रोच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचलेल्या आणि भारतासाठी चंद्राचा दरवाजा ठोठावणाऱ्या के. सिवन अर्थात रॉकेट मॅनच्या भरारीचा हा थक्क करणारा प्रवास...

कोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे 'हे' आहेत अवलिया

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोटवानी यांनी कोपरीतील गणपती विसर्जन घाटाचा कायापालट केल्याने येथील गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडत आहे. कोटवानी यांचा हा सामाजिक पुढाकार गेल्या १८ वर्षांपासून सुरू आहे.

new governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari take darshan of Siddhivinayak Temple

नवनियुक्‍त राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल जाणून घ्या!

महाराष्ट्राचे नवनियुक्‍त राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्‍यारी कोण आहेत. जाणून घ्या........

Swimmer prabhat koli honored with the tenzing norgay national award

प्रभात कोळी- मुंबईच्या साहसवीराला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईचा साहसी जलतरणपटू प्रभात कोळी याला राष्ट्रपतींच्या हस्ते 'तेनसिंग नोर्गे' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रभातचा हा साहसी जलतरणाचा यशस्वी प्रवास जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा...