news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: क्रीडा
India Presents Bid To Host Mens Hockey World Cup In 2023, decision on November 8

हॉकी विश्वचषक २०२३ : यजमानपदासाठी भारतासह तीन दावेदार, ८ नोव्हेंबरला निर्णय

१३ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या पुरुष हाॅकी विश्वचषकाच्या तयारीला सर्व देश लागले आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी हाॅकी इंडियाने आपली दावेदारी सादर केलीय. भारताबरोबरच बेल्जियम आणि मलेशिया या देशांनाही दावा केला आहे. याआधी तीन वेळा भारताने हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भूषवलंय.

Sachin Tendulkar, Brian Lara will participate in T 20 Tournament next year

क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी, सचिन-लाराचा खेळ पुन्हा प्रत्यक्ष पाहता येणार!

जगविख्यात फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या दोघाही दिग्गज फलंदाजांची फलंदाजी पुन्हा याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी क्रिकेटरसिकांना मिळणार आहे.

mumbai teenager yashasvi jaiswal becomes youngest cricketer to score double century

यश यशस्वीचे : प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

मुंबईचा उदयोन्मुख क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याने विजय हजारे करंडक स्पर्धेत खणखणीत द्विशतक झळकावले आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा यशस्वी हा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने १७व्या वर्षी हा विक्रम केला आहे.

India defeated S. Africa by one inning & 137 runs

पुणे कसोटी: भारताची द. आफ्रिकेवर 1 डाव आणि १३७ धावांनी मात, कोहली सामनावीर

दक्षिण आफ्रिकेचा संघ सहाशे धावांच्या डोंगरापुढे कोलमडून पडला. पुणे कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेला १ डाव आणि १३७ धावांनी पराभूत केले आहे. पहिल्या डावात द्विशतक ठोकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीची निवड सामनावीर म्हणून करण्यात आली. भारताचा मायदेशातील हा सलग ११वा विक्रमी विजय आहे.

World Boxing championship : after losing in semi finals mary kom questioned referees decision

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मेरीचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं; ट्विटरवर नाराजी व्यक्त

जागतिक स्पर्धेत बॉक्सिंगपटू मेरी कोमचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. याबाबत तिने पंचांच्या चुकीच्या निर्णयावर सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केलीय.

 india vs south africa 2nd test virat kohli breaks don bradmans record

विक्रमांचा 'किंग' कोहली; सचिन-सेहवागचा विक्रम मोडीत

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज द्विशतक पूर्ण केले आहे. त्याच्या या द्विशतकामुळे शतकांचे अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. विराट कोहलीचे हे सातवे द्विशतक असून त्याने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

ndia v/s south africa test mayank agarwal run fest continues slams second test

भारत V/s द. आफ्रिका : मयांक अग्रवालची शानदार शतकी खेळी

मयांक अग्रवालने पुण्यातील दुसऱ्या कसोटीतही शानदार शतकी खेळी केली आहे. कसोटी सामन्याचा पहिला दिवस मयांक याने गाजवला.

mary kom mammoth achievement winner of the highest no of medals at the world boxing championships

सुपर मॉमचा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 'इतिहास'

भारताच्या ३६ वर्षीय महिला बॉक्सर मेरी कोमने गुरुवारी विक्रम रचला आहे. काय आहे हा विक्रम. वाचा.

M. S. dhoni will decide whether he wants to comeback in the team - ravi shastri

संघात येण्याबाबत धोनीच ठरवेल - रवी शास्त्री

क्रिकेटच्या मैदानातून थेट भारताच्या सीमेवर पोहोचलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या पुनरागमनाबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केलंय. नेमकं ते काय म्हणाले सविस्तर वाचा...

Hardik pandya shared video after surgery

शस्त्रक्रियेनंतर पांड्या थेट व्हिलचेअरवर; चालताना घेतोय दुसऱ्याचा आधार

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याला आता चालण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलीय.

Mahendra Singh Dhoni's fans cherished his football skills

धोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश

भारताचा सर्वाधिक चर्चेत असलेला क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून लांबच आहे. मात्र मुंबईतल्या एका फुटबॉल सामन्यात तो नुकताच आपलं पदलालित्य दाखवताना पाहायला मिळाला.

yuvraj singh and kevin pietersen banter over manchester united struggles in premier league

ट्विटरवर पुन्हा भिडले युवराज सिंग - केविन पीटरसन

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांच फुटबॉलवरील प्रेम जगजाहीर आहे. पण, यावरुन हे दोन्ही खेळाडू बऱ्याचदा एकमेकांना डिवचत असतात.