news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: विशेष
Importance of crackers during Diwali festival

दिवाळ सण मोठा नाही फटाक्यांना तोटा

दिवाळी म्हटली की फराळ आलाच आणि फराळाबरोबर फटाकेही आले. मात्र हे फटाके आले कुठून ? फटाक्यांची निर्मिती कशी झाली? फटाक्यांची निर्मिती भारतात झाली की भारताबाहेर?

On the occasion of bhai dooj give a special gifts for your sister and brother

भाऊबीजेला बहीण-भावासाठी द्या 'या' खास भेटवस्तू

भाऊबीजेला लाडक्या बहिणीला आणि भावाला भेटवस्तू काय द्यावी, असा प्रश्न आता पडू लागला आहे. मात्र तुम्ही चिंता करू नका. ही बातमी नक्की वाचा आणि आवडती भेटवस्तू निवडा...

Know how to search your name in voter list

असं शोधा, मतदान केंद्र व यादीत तुमचं नाव

विधानसभा निवडणूक पार पडत असून अनेक नव्या मतदारांना मतदार यादीत आपलं नाव आणि मतदान केंद्र जाऊन घेणं गरजेचं आहे. तुम्हालाही याबाबत जाऊन घ्यायचं असल्यास सविस्तर वाचा...

Good news! Mobile number port will be available in two days from 11 November

खूशखबर! ११ नोव्हेंबरपासून दोन दिवसात होणार मोबाईल नंबर पोर्ट

मोबाईल पोर्ट करणे सोपे झाले असून आता हा कालावधी अवघ्या दोन दिवसांवर आलाय. या आधी हा कालावधी सात दिवसांचा होता. ही सुविधा येत्या ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होतेय.

200 year old four cannon found in nagpur

नागपूर : खोदकाम करताना लागला २०० वर्ष जुन्या तोफांचा शोध

नागपूर येथे खोदकाम करताना तब्बल २०० वर्ष जुन्या तोफा सापडल्या असून त्या इंग्रज-मराठा युद्धकाळातील असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

first visually challenged woman ias officer pranjal patil takes over as subcollector of thiruvananthapuram

भारतातील पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी प्रांजल पाटील

उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला आहे.

A surveillance facility will be provided next to the polling station for women with young children.

महिलांनो नका घेऊ टेन्शन; मतदान करा चिमुरड्यांना घेऊन !

लहान मूल असेल तर मतदान करायला कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे. कसा ते वाचा...

Ethiopian Pm abiy ahmed won nobel peace prize of 2019

इथियोपियाच्या पंतप्रधानांना यंदा शांततेसाठी नोबेल जाहीर

इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अबी अहमद अली यांच्या बाबतची अधिक माहिती सविस्तर वाचा...

pakistan army spokeperson asif gafoor rajnath singh rafale jet

राफेल पूजेवरून टीका होताना पाकिस्तानने केले समर्थन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या दिवशी केलेल्या राफेलच्या पूजेवरून टीका आणि ट्रोल झाली. मात्र पाकिस्तान आणि अन्य देशांतही शस्त्रपूजनाची परंपरा आहे. त्यात पाकिस्तानने भारताचे समर्थनच केलेय.

dhokla become mumbai's most popular food

मुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय?

मराठीबहुल भागात ढोकळा वडापावला मागे टाकतोय का ? केंद्रात गुजराती नेतृत्व आहे म्हणून मुंबई-ठाण्यात ढोकळ्याची लोकप्रियता वाढतेय, अशीही चर्चाही सुरू झाली आहे. काय आहे यामागचं कारण, घ्या जाणून

2019 nobel prize for medicine has been awarded jointly

वैद्यकशास्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

जगभरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील वैद्यकशास्रातील पुरस्कार तीन शास्रज्ञांना विभागून दिला आहे.

Dussehra celebrate across the country

साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा: वाचा दसऱ्याचे महत्त्व

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असा हा दसरा सण. दसरा हा सण आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यानंतर दहावा दिवस म्हणजे दसरा. या सणाला विजयादशमी असेही म्हटले जाते.