news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

...तर परिस्थिती आणखी बिकट होईल, निरुपम यांचा पक्षाला घरचा अहेर

sanjay nirupam targets Congress party leaders the situation will get worse sanjay nirupam targets Congress party leaders the situation will get worse

 

देशातील, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. ती पक्षश्रेष्ठींना समजून घ्यावी लागेल. नेत्यांच्या मागे मागे न करणाऱ्या, बंद खोलीत राजकारण न करणाऱ्या नेत्यांना संधी द्यावी लागेल, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. जे सुरू आहे ते अजून तरी सहन करू शकतोय. ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन, असंही त्यांनी सूचित केलं.

प्रचारात सहभागी होणार नाही

मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मुंबईत केवळ एक उमेदवारी मागितली होती, पण तीही दिली गेलेली नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.
काँग्रेसने पुन्हा नव्या जोमाने झेप घ्यावी, ही माझी भावना आहे आणि त्यासाठी यापुढेही काम करण्याची इच्छा आहे. परंतु, मला ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती तशीच मिळत राहिली तर फार काळ थांबणं शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.   


 

web title - sanjay nirupam targets Congress party leaders the situation will get worse


Get political news, latest marathi news headlines from around the world. Stay updated with us to get latest political news in marathi.

0 Response(s) to “...तर परिस्थिती आणखी बिकट होईल, निरुपम यांचा पक्षाला घरचा अहेर”

Leave a reply