news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: राजकारण
Maharashtra Vidhan Sabha Exit Polls 2019

पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार - एक्झिट पोल्सचे अंदाज

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचाच आवाज घुमणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्व वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-शिवसेनेला भरघोस बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Narayan rane criticized uddhav Thackeray in a rally at sawantwadi

'...आता नारायण राणेंचे दिवस येणार?'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आता भाजपात दाखल झालले नारायण राणे यांनी एकमेकांवर पुन्हा निशाणा साधायला करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतरही या नेत्यांमध्ये वाद झडत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

elect Rahit Pawar and then PM Narendra Modi will come to see development in Karjat Jamkhed says sharad pawar

...तर कर्जत-जामखेडचा विकास पाहायला मोदींना यावे लागेल - शरद पवार

निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कर्जत, जामखेड, राशिन आणि आजूबाजूच्या गावात 'भाजपचे राम' (राम शिंदे) शिल्लक राहणार नाहीत. रोहितला साथ द्या. कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

maharashtra assembly elections 2019 chief minister devendra fadnavis holds roadshow in nagpur on the last day of campaigning

ईव्हीएममधून 'कमळ' उगवणार- मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीत महायुतीच जिंकणार तसेच २४ तारखेला ईव्हीएममधून कमळच निघणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

NCP Congress president Sharad Pawar criticizes BJP and Shiv Sena in Satara

...आणि भरपावसात पवार बरसले

साताऱ्यात एकीकडे पाऊस पडत होता तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना आणि भाजपावर बरसत होते. काय म्हणाले शरद पवार, वाचा सविस्तर

narendra modi addresing at mumbai

मुंबईवर अतिरेकी हल्ले; काँग्रेसने काय केले? - मोदी

मुंबईत दहशतवादी हल्ले होत होते, बॉम्बस्फोट होत होते तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित केला.

Those who assist the perpetrators of the 1993 explosion will be out soon said PM Narendra Modi

१९९३ च्या स्फोटातील दोषींना मदत करणारे लवकरच समोर येतील - नरेंद्र मोदी

१९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटातील दोषींना देशाबाहेर पळून जाण्याबरोबरच शत्रूच्या देशात आश्रय देण्यासाठी कुणी मदत केली हे लवकरच स्पष्ट होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेय. काय आणि कशावरून ते असे म्हणाले....वाचा सविस्त1र

Nilesh rane reply on uddhav thackeray's criticism

चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आलेला; उद्धव ठाकरेंना राणेंचं प्रत्युत्तर

कणकवलीत उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्रांवर केलेल्या टीकेनंतर निलेश राणेंनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

Vote for the bright future of Maharashtra appeals Narendra Modi in Parli, Beed BJP Meeting

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा - नरेंद्र मोदी

२१ ऑक्टोबरला लोकशाहीचा उत्सव आहे. दिवाळीप्रमाणे हे उत्सव साजरा करा. रविवारला लागून आल्याने सुट्टी साजरी करू नका. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेय.

Aditya Thackeray campaigned with lungi while Prime Minister Narendra Modi met Chinese President Xi Jinping

राजकीय नेत्यांचा 'लुंगी डान्स'

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी चक्क लुंगी घालून प्रचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर तामिळनाडूच्या पारंपरिक पोषाखात अर्थात धोती (वेष्टी)मध्ये दिसले. या दोन्ही नेत्यांच्या या लुंगी परिधान करण्याचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच राजकीय नेत्यांचा कसा ‘लुंगी डान्स’ सुरू आहे, याचीही चर्चा सुरू झाली.

shiv sena chief uddhav thackeray targets narayan rane in kankavli rally

'मित्राच्या घरातच चोर घुसलाय!', उद्धवचा राणेंवर हल्लाबोल

नारायण राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाची वाट लागते, असा घणाघाती प्रहार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे.

Clean up Congress-NCP leaders in Assembly elections appeal PM Narendra Modi

विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पूर्ण साफ करा - नरेंद्र मोदी

मराठवाड्याच्या नावाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाच्या योजना तयार केल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांचीच घरे भरली. या सगळ्यांना विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण साफ करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.