news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: अभिप्राय

ऐक जंगला, तुझी कहाणी

आणखी काही वर्षांनी ही कहाणी आपल्या आजूबाजूच्या बालकांना जरूर सांगा. कदाचित त्यांचा विश्वास बसेल की इथे एक जंगल खरोखरीच होते...

Feature on Aditya Thackeray's entry in assembly election

सेनेनं गाठली वेळ, काळ ठरवेल आदित्योदयाचं भवितव्य

केंद्रातील भाजपा आणि महाराष्ट्रातील भाजपा आता एवढे शक्तिमान झालेय की, आपले निर्णय राबविण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात रान उठवलंय. अशा अनेक प्रसंगांना त्यांना भविष्यात सामोरे जावं लागेल. या सर्व कसोट्यांवर ते खरे उतरले तरच खऱ्या अर्थानं 'आदित्योदय' झाला असं म्हणता येईल.

ncp leader ajit pawar comment on uddhav thackerays dussera promises

अजितदादांचा 'बांध' फुटला, कुठे, कसा नि केव्हा?

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असे सांगताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा बांध फुटला. मात्र एवढे भावनाशील असलेल्या अजितदादांच्या तोंडून इतरांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये निघाली होती.

article on politics behind Sharad Pawar's cancelled visit to ED

'ईडी'आडूनची खडाखडी

ईडीच्या कार्यालयाच्या भेटीवरून महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत, त्याला निवडणुकीपूर्वीची खडाखडी असं संबोधणं चुकीचं ठरणार नाही. राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला विरोधकांवर निवडणुकीपूर्वी शेवटचा घाव घालायचाय आणि मृतप्राय झालेल्या विरोधकांना पुन्हा उभे राहण्यासाठी हवीय ती केवळ एक संधी. या दोन कृती साधण्यासाठी ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेला मात्र आपल्या दावणीला बांधण्याचा जो प्रकार होतोय, तो निषेधार्हच मानायला हवा.

Special Feature on amitabh bachchan regarding Dadasaheb Phalke Award

सर्वोच्च पुरस्कारासाठी सर्वोत्तमाची निवड!

अमिताभ आता पुढील पंधरवड्यात ७७ वर्षांचा होईल ! विश्‍वासच बसत नाही ना! आपण अजूनही त्याला अरे-तुरेच करतो. कारण नायक-नायिकेनं कधीच म्हातारं होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. कलाकाराच्या चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्या त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर ओरखडे उमटवीत असतात. अमिताभ आपल्या सर्वांच्या मनात घर करून बसलाय तो ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून.

maharashtranews editorial on precautionary holiday to schools on behalf of heavy rains warning

मुंबईत आणखी एक बिनपावसाचा दिवस आणि शाळांना फुकाची सुट्टी......

IMDने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याला घाबरून गुरुवारी मुंबई-ठाणे-रायगड पट्ट्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि मुंबईकर सुखावले. मुलांना सुट्टी मिळाली म्हणून नव्हे तर पाऊस निश्चितपणे पडणार नाही याची खात्री झाली म्हणून....

आरे, कारे आणि वेगळे होण्याचे वारे...

महाराष्ट्रातील विविध भागात सध्या पाऊस सुरू असून निवडणूकपूर्व विविध पक्षांच्या निघालेल्या वेगवेगळ्या यात्रांनी धुरळा उडाल्याचं वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी भाजपा आणि शिवसेनेमधील दरी रुंदावत चाललीय. आरे आणि नाणारवरून गेल्या काही दिवसांमधून ज्या घडामोडी घडल्यात, त्यावरून हे दोन्ही पक्ष वेगळं होण्यासाठी कारणं शोधताहेत, याची आता सर्वसामान्य नागरिकांनाही कल्पना येऊ लागली आहे.

Editorial article on poet Sahir whose poems were found in scrapped shop

साहिरसाहेब, क्षमा करा! आम्ही तुम्हाला विसरलो!

१९८०च्या ऑक्टोबरमध्ये साहिर गेले. म्हणजेच ते जाऊनही आता जवळपास ४० वर्षं होतील. साहिर अविवाहित असल्यामुळे त्यांना जवळचं असं कोणीच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामागे त्यांच्या साहित्यसंपदेचं जतन करणं हे सोपं काम नव्हतं. किंबहुना, आजच्या काळात मान्यवराच्या निधनानंतर त्यानं मागं सोडून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या जतन करणं हे खूप अवघड काम झालं आहे.

article on chandrayan 2 mission

चांदण्या रात्रीतले स्वप्न

भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे गेल्या २२ जुलै रोजी चांद्रयान-२ पृथ्वीवरून झेपावलं नि ४८ दिवसांनंतर त्याचा रोमहर्षक प्रवास अचानक संपुष्टात आला. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी केवळ २ किलोमीटरचे अंतर बाकी असताना विक्रम लॅंडरबरोबरील आपला संपर्क तुटला नि कोट्यवधी भारतीयांच्या आशा-अपेक्षांचाही बांध फुटला.

heavy rain disrupts life in mumbai

तेच अंदाज, तेच दुर्लक्ष, तीच बेपर्वाई नि तेच हाल...

मुंबई शहर तसेच उपनगराला बुधवारी सकाळी बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे इथलं जनजीवन पुन्हा एकदा कोलमडून पडलं. रस्ते, रेल्वे वाहतूकच नव्हे तर हवाई वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला

 How safe are children in India?

पुण्यात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ...

तिचे मुलगी असणे हेच तिला असुरक्षित करणारे होते. त्यात ती अगदीच लहान होती, गरीब होती, स्थलांतरित होती आणि रस्त्यावरच राहत होती. एवढे सारे घटक एकत्र आल्यावर तिला असणारा धोका वाढला नसता तरच नवल....

feature on p. v. sindhu, Ajinkya Rahane, Ben stokes & Jasprit Bumrah's skillful performance

आता दिवस आमचेच...

खेळावर प्रेम करणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी रविवारचा दिवस पर्वणी ठरला. मन आनंदून टाकणाऱ्या तीन घटना या दिवशी मैदानावर घडल्या.