news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: घडामोडी
Metro Carshed work gets go ahead from Supreme Court

मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू ठेवा : सर्वोच्च न्यायालय

आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर पर्यावरणविषयक खटल्यांचे कामकाज पाहणाऱ्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करत सांगितलं की, मेट्रो प्रकल्पावर कोणतीही स्थगिती नाही. ही स्थगिती फक्त वृक्षतोडीविरोधात मर्यादित आहे...

big bazaar fined rs 11000 for charging rs 18 for cloth carry bag in haryana

१८ रुपयांच्या कापडी पिशवीसाठी बिग बाजारला ११ हजारांचा दंड

एका कापडी पिशवीसाठी ग्राहकाकडून १८ रुपये आकारण बिग बाजारला चांगलचं महागात पडलं आहे. ग्राहक न्यायालयाने बिग बाजार व्यवस्थापनाला ११,५१८ रुपयांचा दंड ठोठावला आहे.

corporate income tax cut will help revive investment in india says imf

भारतात गुंतवणूक वाढणार - आयएमएफ

अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी कंपनी करात कपात केल्याचा फायदा होणार नाही, असं मत व्यक्त केलं होतं.

income tax find 93 crore cash 409 cr unaccounted money from kalki bhagwan ashram in bengaluru

स्वयंघोषित गुरुचा भांडाफोड; 'कल्कि भगवान'ची 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता

1989 मध्ये चित्तूर विजय कुमार उर्फ कल्कि भगवानने आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केला.

TRAI gives final opportunity to Aircel & Dishnet Wireless Subscribers for porting out to other networks by october 31

'एअरसेल', 'डिशनेट वायरलेस'च्या ग्राहकांसाठी ३१ ऑक्टोबरची मुदत अंतिम

'एअरसेल' आणि 'डिशनेट वायरलेस' या दोन कंपन्यांच्या ग्राहकांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण १ नोव्हेंबरसपासून या कंपन्यांचे नंबर बंद होणार आहेत. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपूर्वी अन्य नेटवर्कवर पोर्ट करणे आवश्यक असणार आहे.

woman astronauts of nasa christina koch and jessica meir would leave international space station for a spacewalk

नासाच्या 'या' महिला अंतराळवीर रचणार इतिहास

नासाच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडत आहे.

 hdfc bank passbook image viral with dicgic stamp know about it

बँकेत लाखभर रुपये ठेवणार…तर अन्य पैशांचे काय होणार?

दिवसेंदिवस बँक घोटाळे उघड होत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेक ग्राहकांना आपला पैसा बँकेतही सुरक्षित नसल्याची जाणीव झाली. त्यातच तुमचे पैस बुडाले तर बँका तुम्हाला किती पैसे परत करणार, याची अनेकांना माहिती नसते. मग नेमकं काय आहे वास्तव घ्या जाणून....

microsoft ceo satya nadela salary 2019

मायक्रोसॉफ्टच्या सीईओचा पगार ३०० कोटी

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना ६६ टक्के इन्क्रीमेंट मिळाले आहे. यामुळे त्यांना वर्षाला ३०० कोटी रुपये पगार मिळणार आहे.

maharashtra vidhan sabha nivadnuk pm modis turban studded with gold and diamond

चर्चा तर होणारच... पंतप्रधान मोदींच्या फेट्याला सोन्याच्या दागिन्यांचा साज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेत त्यांच्या डोक्यावर घालण्यात आलेल्या फेट्याची सर्वत्र चर्चा आहे. या फेट्यावर सोन्याचा वर्ख चढवण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

Under the new steel scrap policy government will buy old refrigerator, washing machine and AC

खरंच! जुने एसी, फ्रिज आता सरकार विकत घेणार?

तुम्हालाही जर तुमच्या जुने एसी, फ्रिज, वॉशिंग मशीनसारख्या वस्तू विकायच्या असतील तर काळजी करू नका, तुमच्या या जुन्या वस्तू आता सरकार विकत घेणार आहे, कसं? ते सविस्तर वाचा...

Ranjan Gogoi will retire on November 17, he recommended justice sharad bobade's name for next chief justice of india

रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला होणार निवृत्त, उत्तराधिकारी म्हणून सुचवले 'हे' नाव

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे सहकारी न्यायमूर्ती एस.ए. बोबडे या मारठमोळ्या व्यक्तीचे नाव सुचवलेय.

Kabul-bound SpiceJet Flight Intercepted by Pakistan Fighter Jets in September

बिथरलेल्या पाकिस्तानचे आणखी एक वाकडे पाऊल, 'आयए'मुळे उडवला गोंधळ

भारतीय वायूसेनेने बालाकोटवरील केलेल्या हवाई हल्ल्याच्या धक्क्यामधून पाकिस्तान अजूनही सावरू शकलेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये पाकचा याबाबतचा थयथयाट समोर आलाच आहे. आता आणखी एक नवीन घटना यानिमित्ताने समोर आली आहे.