news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: गुड फूड
Quick and easy sweet potato Gulab Jamun

उपवासाचे झटपट गुलाबजाम

सणासुदीला गोड पदार्थांचा घाट घातला जातो. मात्र दर वेळी वेगळे काय करावे हा प्रश्न पडतोच.

Sabudana Vadas and healthy? Can't imagine it not fried? Here it is...  (photo: Pratibha )

हेल्दी साबुदाणा वडे

वाचून आश्चर्य वाटेल पण अगदी कमी तेलात हे वडे अतिशय छान होतात, तळायची गरज नाही...

Sabudana Idli- ideal for fasting days

उपवासाला चालेल अशी साबुदाण्याची इडली

उपवास असो अगर नसो, रुचिपालट म्हणून नेहमीच्या इडलीऐवजी साबुदाण्याचीसुद्धा इडली करता येईल...

Navratri Special Fasting Food- Sweet Potato (Shakarkand Kheer)

नवरात्री स्पेशल- उपवासाची रताळ्याची खीर

नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. उपवासाला चालतील अशा काही पाककृती जाणून घेऊया गुड फूड या सदरात...

Vidarbha special savory snack- Chandrapuri Daal Vada

चटपटीत आणि मसालेदार : चंद्रपुरी डाळवडे

विदर्भाची खासियत असलेले हे डाळवडे चटपटीत स्नॅक्स म्हणून खायला छान लागतात...

Spicy Maharashtrian Usal made with tender groundnut

सीझन स्पेशल : भुईमुगाची खमंग उसळ

काही चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा सहज करता येण्याजोगा खास मराठमोळा, सोप्पा पदार्थ

Vari Ghavan: Healthy, tasty, easy to make Maharashtrian breakfast recipe

हलका पण चवदार नाश्ता : वरीचे घावन

हलके तरी पोटभरीचे, बनवायला सोप्पे, उपवासालाही चालेल असे वरीच्या पिठाचे चवदार घावन

Spicy Stuffed Chillies

चमचमीत तोंडीलावणे : भरल्या मिरच्या

रोजच्या स्वयंपाकात विविधता आणण्यात चमचमीत तोंडीलावण्याची भूमिका मोलाची...

Savoury appams make for a tasty and healthy breakfast

सोप्पी स्वादिष्ट न्याहारी : तिखटमिठाचे आप्पे

आप्पे हे एक उत्कृष्ट ब्रेकफास्ट फूड आहे. आधल्या रात्री थोडी तयारी करून ठेवली तर सकाळी गरमागरम, झटपट, सोप्पी, स्वादिष्ट न्याहारी तयार.

Indian multigrain flatbrread using Moringa leaves ideal for breakfast

Indian Superfood शेवग्याच्या पानांचे थालीपीठ

इंडियन सुपरफूड असे नामाभिधान प्राप्त झालेला शेवगा आहारात जरूर समाविष्ट करावा. ब्रेकफास्टसाठी याच्या पानांची थालीपीठे झकास लागतात.

Millets Kheer for Ganesh Visarjan Offering

गणेश विसर्जन स्पेशल- मिश्र धान्यांची खीर

गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला बहुतेक ठिकाणी खिरीचा नैवेद्य दाखवून निरोप दिला जातो. नेहमीच्या खिरींपेक्षा थोडीशी वेगळी अशी मिश्र भरडधान्यांची खीर करून पाहूया.

Ganesh Festival offerings- no cooking millets laddu recipe

गणेशोत्सव स्पेशल - ज्वारीच्या लाह्यांच्या पिठाचे लाडू

गणरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी दररोज गोडातले नवीन काय बनवावे असा प्रश्न असतो. आज करून पाहूया झटपट, सोपे, चवदार आणि हेल्दी लाडू.