news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: फीचर
At the place of death valley in California Stones are automatically moving

आश्चर्यकारक! इथल्या वाळवंटात दगड आपोआप पुढे सरकतात!

जगात अशा काही दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या पाहिल्यावर केवळ आश्चर्य व्यक्त केलं जातं. अमेरिकेतील अशा एका ठिकणी दगड आपोआप पुढे सरकतात. आश्चर्य वाटलं तरी हे खरं आहे. नेमकं या मागचं रहस्य काय? सविस्तर वाचा...

Motorola razr 2019 foldable phone may launch at november 13

'मोटोरोला'चा फोल्डेबल स्मार्टफोन Razr 13 नोव्हेंबरला होणार लाॅंच

जसजसे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसतसे विविध प्रकारचे अॅडव्हान्स मोबाईल बाजारात येत आहेत. याच स्पर्धेत आता मोटोरोला देखील उतरत आहे. कंपनी 13 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Razr लाँच करणार आहे.

this special iphone has been made of special alligator leather diamond and gold price in lakhs

अबब.. सोने आणि हिऱ्याने जडलेला आयफोन

रशियन कंपनी कॅवियरने आयफोन 11 प्रोचे नवीन लग्झरी डिझाईन लाँच केले आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोनच्या मागील बाजूस सोने आणि हिरे जडलेले आहेत.

Samsung's Foldable Phone Registration Begins Soon

लवकरच 'सॅमसंग'च्या फोल्डेबल फोनची नोंदणीची सुरुवात

लवकरच 'सॅमसंग'च्या पहिल्या स्मार्ट गॅलेक्सी फोल्डेबल फोनची ऑनलाईन बुकींग सुरू होणार आहे. ही नोंदणी ११ ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून करण्यात येईल.

Google Facilities in Indian languages

गूगलच्या 'या' नवीन सेवांमुळे तुमचं आयुष्य होणार सुखकर

नवी दिल्लीत ‘गूगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वात अनेक खास गोष्टी गूगलने आणल्या आहेत. त्यातलीच महत्वाची आणि कमी काळात प्रसिद्ध झालेली सेवा म्हणजे गूगल असिस्टंट. ही सेवा आता मराठीसह इतर प्रादेशिक भाषांतही उपलब्ध झाली आहे.

Maharashtra's prime temples of goddess Durga called Sade Teen Shakti Peeth symbolize immense female power

श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम : महाराष्ट्राची साडेतीन शक्तिपीठे

नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर. या काळात अनेकजण तीर्थाटन करून शक्तिपीठांचं दर्शन घेतात. जाणून घ्या श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम असलेली महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठं.....

Navaratri Special - Shirkai Devi Temple on Raigad Fort Hidden and lesser known Durga Devi temples on forts of Maharashtra

नवरात्री विशेष : दुर्गदुर्गेश्वर रायगडाची गडदेवता - शिरकाई देवी

महाराष्ट्रात अनेत गड-किल्ले आहेत. या किल्ल्यांमधील एक दुर्गदुर्गेश्वर रायगड. या किल्ल्यावर प्राचीन काळापासून शिरकाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराविषयीची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर......

Navaratri Special - Know the history of unknown goddess temples on forts of Maharashtra

पाहा! गडकोटांवरील अज्ञात दुर्गांचा इतिहास

महाराष्ट्रात देवी देवतांचा मोठा इतिहास आहे. अशाच काही गडकोटांवरील अज्ञात देवींच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा...

know the difference between lotus and water lily

देवीच्या चरणी कमळ नव्हे तर 'हे' फूल वाहताय; जाणून घ्या फरक

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. त्यात देवीच्या दर्शनासाठी जाताना कमळाचं फूल घेऊन जात असाल तर नीट तपासून घ्या, कारण कमळासारखंच साधर्म्य असणारं फूल तुम्हाला विक्री केलं जातंय. हा प्रकार नेमका काय आहे, सविस्तर वाचा...

गडांवरील दुर्गा : राजगडावरील पद्मावती आणि प्रतापगडावरील भवानी

नवरात्रीच्या निमित्ताने आपण महाराष्ट्राच्या गडकोटांवर वसलेल्या आदिशक्ती दुर्गादेवीच्या काही अपरिचित देवळांची सफर करत आहोत.....

Navaratri Special-Hidden and lesser known Durga Devi temples on forts of Maharashtra

नवरात्रीत अवश्य घ्या पुणे, नाशिक जिल्ह्यांतील या 'दुर्गां'चे दर्शन

भारतीय संस्कृतीने विविध रूपात स्त्रीशक्तीची उपासना केली आहे. पण शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा प्राण असणाऱ्या गडकोटांवरील देवीची मंदिरं आपणास तशी फारशी परिचित नाहीत. अशा पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील या दुर्गांची माहिती घ्या. एका क्लिकवर...

Maharashtra has many unknown temples of Durga, the goddess of power

महाराष्ट्राच्या गडकोटांवरील अपरिचित दुर्गा

भारतीय संस्कृतीने विविध रूपात स्त्रीशक्तीची उपासना केली आहे. पण शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा प्राण असणाऱ्या गडकोटांवरील देवीची मंदिरं आपणास तशी फारशी परिचित नाहीत. नवरात्रीनिमित्त यातीलच काही अपरिचित स्थानांची माहिती...