news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: मनोरंजन
Actor salman khan's 'Radhe - your most wanted bhai' new movie poster is released

ख्रिसमस भी मचाऐंगे और ईद भी! भाईजानच्या नवा चित्रपटाची घोषणा

भाईजान सलमान खानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून यंदाचा ख्रिसमस आणि पुढची ईद तो गाजवणार आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित करण्यात आलाय.

Actress priyanka and parineeti chopra have given their voice for 'Frozen 2' movie

'फ्रोझन २'मध्ये बॉलिवूडच्या दोन बहिणी एकत्र

वॉल्ट डिझनीच्या 'फ्रोझन २' या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या दोन 'चोप्रा' बहिणी एकत्र येणार आहेत. अर्थात प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांच्या अभिनयाची नव्हे तर आवाजाची जादू प्रेक्षकांना ऐकता येणार आहे.

know the Amitabh bachchan's injuries and health battles

झुंझार! अब तक बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं व करत आहेत. तर या त्यांच्या प्रवासात आजाराचे अनेक अडथळे आले असून ते याच्याशी कसे झुंजतात, याबाबत सविस्तर वाचा...

Fans get shocked after Knowing the price of actress sara ali khan's denim jeans

ऐकलंत का? साराची 'ही' जीन्स २ लाखांची!

अभिनेत्री सारा अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. मात्र विषय या फोटोचा नसून त्यात साराने घातलेल्या जीन्सचा आहे. या जीन्सच्या किमतीची चर्चा सध्या होत असून तुम्हीच बघा किती आहे याची किंमत.

when a contestant kiss on neha kakkar cheek in indian idol show

त्याने नेहाला आधी मारली मिठी अन् जबरदस्ती केलं किस

ऑडिशनसाठी पोहोचलेल्या स्पर्धकाने नेहा कक्करला आधी मारली मिठी आणि मग बळजबरीने किस केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

Railways new plan to boost revenue through film promotions; starting with housefull-4 movie

रेल्वेची तिजोरी भरण्याचा नवा फंडा

चित्रपट जाहिरातींच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने आता महसूल आणखी वाढवण्याची योजना आखली असून याची सुरुवात अक्षय कुमारच्या हाऊसफुल-४ चित्रपटापासून करण्यात आली आहे.

 Hrithik Roshan-Tiger Shroff's War is Now Highest Grossing Indian Film of 2019

'वॉर'ची जादू कायम, ३०० कोटींच्या दिशेनं वाटचाल

यंदाच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांवर 'वॉर'नं मात केली आहे.

Its confirmed! Director sanjay leela bhansali's next movie 'Gangubai Kathiawadi' starring alia bhatt will be release in 2020

ठरलं! भन्साळींचा 'हा' चित्रपट पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून तो पुढल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 'Shakuntala devi : human computer' movie teaser released on the occasion of world mathematics day

#World Mathematics Day : 'शकुंतला देवी - ह्युमन कम्प्युटर'चा टीझर प्रदर्शित

आज जागतिक गणित दिनानिमित्त अभिनेत्री विद्या बालन ने आपला आगामी चित्रपट 'शकुंतला देवी : ह्युमन कम्प्युटर'चा छोटा टीझर प्रदर्शित केलाय.

Sonalee Kulkarni starrer Historical 'Hirakani' Marathi Movie trailer released

बाळासाठी अग्निदिव्य करणाऱ्या ऐतिहासिक 'हिरकणी'चा ट्रेलर प्रदर्शित

शिवरायांच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता केवळ आपल्या तान्ह्या मुलाला दूध पाजण्यासाठी हिरा ही माता रायगडावरून खाली उतरली होती. त्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद घेणारा 'हिरकणी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी त्याचे ट्रेलर प्रदर्शित झालेय. पाहूया त्याची झलक.........

Vishnudas Bhave award declared to Rohini Hattangadi

रोहिणी हट्टंगडी यांना 'विष्णुदास भावे गौरव' पुरस्कार जाहीर

नाट्य क्षेत्रातील मानाचा 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे.

Legend Actor amitabh bachchan celebrating their 77th birthday

बिग बी @ ७७; चिरतरुण 'महानायक'

हिंदी सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जाणारे 'बिग बी' म्हणजेच अमिताभ बच्चन हे आज आपला ७७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अमिताभ यांचा महानायकापर्यंतचा प्रवास कसा घडला, सविस्तर वाचा...