news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮
Section: गुन्हेगारी

डिलेव्हरी बॉयच्या घरातच नोटांचा छापखाना

घरातच २ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई करून किरकोळ विक्रेत्यांमध्ये त्या नोटा चालवणाऱ्या एका कॉलेज विद्यार्थ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

political activist sent threatening letter to C.M. Devendra Fadnavis

राजकीय वातावरण तापले, मुख्यमंत्र्यांनाच धमकीचे पत्र

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यात भर आता आणखी एका घटनेची पडली आहे. नांदेड जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धमकी दिली आहे.

Crime branch arrests five fake doctors

बोगस युनानी डॉक्टरांवर गुन्हे शाखेची वक्रदृष्टी, ५ जणांना अटक

कमजोरी, शीघ्रपतन, स्वप्नदोष, मूल न होणे या सारख्या जाहिराती करून रुग्णाची फसवणूक करणाऱ्या ५ कथित युनानी डॉक्टरांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या डॉक्टरांचे शिक्षण केवळ ८ ते १०वी पर्यंत झालेले आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी क्लिनिक उघडून हे युनानी डॉक्टर बोगस प्रमाणपत्रांवर डॉक्टरी व्यवसाय करीत होते.

Thane Crime Branch crack murder, one accused nab from Kerala on the basis of Anklets wear

पैंजणाने उलगडा हत्येचा गुन्हा

चांदीच्या पैंजणावरून पाच महिन्यांनी मृत महिलेची ओळख पटवून तिच्या मारेकऱ्यांच्या केरळमधून मुसक्या आवळण्यात आल्यात. ही कारवाई ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. अनैतिक संबंधातून तिच्यापासून सुटका मिळावी, या कारणावरून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.

Shiv Sena MP Omraje Nimbalkar injured in knife attack at osmanabad rally

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला; आरोपी अटकेत

खासदार ओमराजे निबाळकर यांच्यावर एका तरुणाने जीवेघेण्या हल्ल्याचा प्रयत्न केला.

ED arrests P. Chidambaram after interrogation in Tihar Jail for INX Media case

आयएनएक्स मीडिया : चौकशीअंती चिदंबरम यांना ईडीकडून अटक

आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. ईडीच्या तीन अधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात त्यांची सुमारे एक तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

झोपायला मिळाली नाही जागा पुरेशी; कैद्याने घेतली छतावरून उडी

तुरुंगात झोपायला जागा मिळत नाही म्हणून एका कैद्याने चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या तुरुंगात ही घटना घडली वाचा सविस्तर...

मुलीच्या विरहाने पित्याची लोकलखाली आत्महत्या

मुलगी घर सोडून निघून गेल्याच्या नैराश्येतून पित्याने स्वतःला धावत्या ट्रेनखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी कुर्ला पूर्व येथील ठक्करबाप्पा कॉलनी या ठिकाणी घडली.

customer killed sex worker regarding money

केवळ १०० रुपयांसाठी वेश्येची हत्या, हल्लेखोराला अटक

केवळ १०० रुपयांसाठी एका ग्राहकाने वेश्येवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाड्यातील कामाठीपुरा येथे उघडकीस आला आहे.

58 year old Jogeshwari Doctor arrested for rapes and torturing sick female patient

रुग्ण महिलेवर अत्याचार करून धमकावणाऱ्या डॉक्टरला अटक

बेशुद्धावस्थेत असलेल्या रुग्ण तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या डॉक्टर विरुद्ध मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली असून १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Police seized illegal liquor

मलबार हिल परिसरात अवैद्य दारूसाठा जप्त

मलबार हिल परिसरात अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

In Nagpur, the notorious Dan Santosh Ambekar was brought to court by police

नागपुरात भररस्त्यात काढली डॉनची वरात

नागपुरात कुख्यात डॉनची भरस्त्यातून पोलिसांनी वरात काढली. नागपूरच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे डॉन म्हणून कुख्यात असलेल्या संतोष आंबेकर याची रविवारी पोलिसांनी रस्त्यावरून वरात काढली. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूर चर्चेत आले आहे.