news ✮ अभिनेता सलमान खानचा बाॅडीगार्ड शेराने शिवबंधन बांधत केला शिवसेनेत प्रवेश ✮ भूमिपुत्र तरुणांसाठी लढल्याने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल - राज ठाकरे ✮ बबनराव लोणीकारांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ✮ जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटकाचे पुरावे; ३३ हजार बॉटल्स परत मागवल्या ✮

घडामोडी

स्वयंघोषित गुरुचा भांडाफोड; 'कल्कि भगवान'ची 409 कोटींची बेहिशेबी मालमत्ता

1989 मध्ये चित्तूर विजय कुमार उर्फ कल्कि भगवानने आपण भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केला.

राजकारण

'...आता नारायण राणेंचे दिवस येणार?'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आता भाजपात दाखल झालले नारायण राणे यांनी एकमेकांवर पुन्हा निशाणा साधायला करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीनंतरही या नेत्यांमध्ये वाद झडत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुन्हेगारी

डिलेव्हरी बॉयच्या घरातच नोटांचा छापखाना

घरातच २ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई करून किरकोळ विक्रेत्यांमध्ये त्या नोटा चालवणाऱ्या एका कॉलेज विद्यार्थ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

विशेष

मुंबईच्या 'वडापाव'ला गुजरातचा 'ढोकळा' का ठरतोय पर्याय?

मराठीबहुल भागात ढोकळा वडापावला मागे टाकतोय का ? केंद्रात गुजराती नेतृत्व आहे म्हणून मुंबई-ठाण्यात ढोकळ्याची लोकप्रियता वाढतेय, अशीही चर्चाही सुरू झाली आहे. काय आहे यामागचं कारण, घ्या जाणून

क्रीडा

क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी, सचिन-लाराचा खेळ पुन्हा प्रत्यक्ष पाहता येणार!

जगविख्यात फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या दोघाही दिग्गज फलंदाजांची फलंदाजी पुन्हा याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी क्रिकेटरसिकांना मिळणार आहे.

मनोरंजन

'फ्रोझन २'मध्ये बॉलिवूडच्या दोन बहिणी एकत्र

वॉल्ट डिझनीच्या 'फ्रोझन २' या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या दोन 'चोप्रा' बहिणी एकत्र येणार आहेत. अर्थात प्रियांका आणि परिणीती चोप्रा यांच्या अभिनयाची नव्हे तर आवाजाची जादू प्रेक्षकांना ऐकता येणार आहे.

फीचर

'मोटोरोला'चा फोल्डेबल स्मार्टफोन Razr 13 नोव्हेंबरला होणार लाॅंच

जसजसे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तसतसे विविध प्रकारचे अॅडव्हान्स मोबाईल बाजारात येत आहेत. याच स्पर्धेत आता मोटोरोला देखील उतरत आहे. कंपनी 13 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Razr लाँच करणार आहे.

गुड फूड

उपवासाचे झटपट गुलाबजाम

सणासुदीला गोड पदार्थांचा घाट घातला जातो. मात्र दर वेळी वेगळे काय करावे हा प्रश्न पडतोच.